Skip to main content

Gangapur ZP Election 2026 Nomination List: गावनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी

Gangapur Election Candidate List 2026
गंगापूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी अर्जांच्या छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 'वैध उमेदवारांची अंतिम यादी' (Valid Candidate List) प्रसिद्ध केली आहे. ९ गटांमध्ये एकूण ८१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.

📊 गटनिहाय उमेदवारांची संख्या (सारांश)

विभाग (आरक्षण)वैध उमेदवार
सावंगी (SC महिला)११
अंबेलोहळ (SC)०८
रांजणगांव शे.पुं. (SC)०८
वाळूज बु. (SC)१५
तुर्काबाद (OBC)०७
शिल्लेगांव (Open महिला)०७
नेवरगांव (OBC महिला)०९
जामगांव (Open महिला)०६
शेंदुरवादा (OBC)१०
एकूण उमेदवार८१

📥 संपूर्ण अधिकृत यादी (PDF) डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा:

Download PDF List

१. निवडणूक विभाग ३६: सावंगी

आरक्षण: अनुसूचित जाती (महिला)
अ.क्र.उमेदवार व पक्ष
1अमराव संगीता संदीप (भारतीय जनता पार्टी)
2अमृता भाऊसाहेब आमराव (शिवसेना - उबाठा)
3पुष्पा प्रकाश परोडकर (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
4पोर्णिमा प्रभू बागुल (अपक्ष)
5पगारे लताबाई कृष्णा (अपक्ष)
6सुरेखा शिवनाथ गायकवाड (अपक्ष)
7सुरेखा सुनिल दुशिंग (अपक्ष)
8दिक्षा संदिप गायकवाड (अपक्ष)
9वंजारे सुजाता बाबासाहेब (अपक्ष)
10शारदा शैलेंद्र गायकवाड (अपक्ष)
11कोमल प्रशांत बत्तीसे (अपक्ष)

२. निवडणूक विभाग ३७: अंबेलोहळ

आरक्षण: अनुसूचित जाती
अ.क्र.उमेदवार व पक्ष
1रतन दादा बत्तीसे (भारतीय जनता पार्टी)
2गणेश अंबादास कजबे (भारताचा कम्युनिष्ट पक्ष)
3नवनाथ जगन्नाथ राजगुरू (शिवसेना - उबाठा)
4विलास जयवंत सौदागर (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
5गायकवाड संतोष नारायण (अपक्ष)
6दिलीप सखाराम थोरात (अपक्ष)
7मनोहर जनार्धन गवई (अपक्ष)
8सुशिलकुमार रामनाथ शिराळे (अपक्ष)

३. निवडणूक विभाग ३८: रांजणगांव शे.पुं.

आरक्षण: अनुसूचित जाती
अ.क्र.उमेदवार व पक्ष
1अमोल बाबुराव लोहकरे (भारतीय जनता पार्टी)
2नितीन साहेबराव शेजवळ (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
3मनोहर जनार्धन गवई (वंचित बहुजन आघाडी)
4गणेश कारभारी ठोकळ (अपक्ष)
5भिमराव हरिभाऊ मोरे (अपक्ष)
6सोनू अमोल लोहकरे (अपक्ष)
7संजय प्रकाश दोडके (अपक्ष)
8अरुण शरद पठारे (अपक्ष)

४. निवडणूक विभाग ३९: वाळूज बु.

आरक्षण: अनुसूचित जाती
अ.क्र.उमेदवार व पक्ष
1जयकुमार ईजाकराव माणे (भारतीय जनता पार्टी)
2बालाजी रघुनाथ सोनटक्के (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
3अनिल पुंजा साळवे (AIMIM)
4रुपचंद लक्ष्मन गाडेकर (वंचित बहुजन आघाडी)
5कु. माधुरी अनिल तुपे (रिपब्लीकन सेना)
6सचिन प्रकाश शेरे (अपक्ष)
7नवीन लहानु नाडे (अपक्ष)
8अनिल भिकाजी भुजंग (अपक्ष)
9सचिन राजाराम जमधडे (अपक्ष)
10बाळासाहेब रामजी बनकर (अपक्ष)
11संतोष साहेबराव दळवी (अपक्ष)
12पूजा योगेश नाडे (अपक्ष)
13जमधडे राजेंद्र आसाराम (अपक्ष)
14निखिल लक्ष्मन साळवे (अपक्ष)
15शांतीलाल मच्छिंद्र खरात (अपक्ष)

५. निवडणूक विभाग ४०: तुर्काबाद

आरक्षण: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC)
अ.क्र.उमेदवार व पक्ष
1कुशावर्ता कडूबा हिवाळे (शिवसेना - उबाठा)
2मनीषा ज्ञानेश्वर सितलंबे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
3स्वाती योगेश पाटेकर (शिवसेना)
4शकुंतला दिलीपसिंग राजपूत (अपक्ष)
5सिमा कृष्णा पवार (अपक्ष)
6सुरभी सुदर्शन प्रेमभरे (अपक्ष)
7आशा तुळशीराम धुमाळ (अपक्ष)

६. निवडणूक विभाग ४१: शिल्लेगांव

आरक्षण: सर्वसाधारण महिला
अ.क्र.उमेदवार व पक्ष
1जाधव सविता संतोष (भारतीय जनता पार्टी)
2केरे सविता सुनिल (शिवसेना - उबाठा)
3शोभा सुभाष भोसले (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
4हिराबाई बाळासाहेब चव्हाण (शिवसेना)
5पुष्पा अशोक जाधव (अपक्ष)
6जाधव प्रणाली शिवम (अपक्ष)
7रंजना दिगंबर गोटे (अपक्ष)

७. निवडणूक विभाग ४२: नेवरगांव

आरक्षण: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
अ.क्र.उमेदवार व पक्ष
1सुरेखा नितिन वालतुरे (भारतीय जनता पार्टी)
2चव्हाण दिपाली बद्रीनाथ (शिवसेना)
3वैजयंती वाल्मिक सिरसाठ (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
4वैशाली सुहास सोनावणे (शिवसेना - उबाठा)
5मनिषा नागेश चौधरी (अपक्ष)
6सुजाता संजय भडके (अपक्ष)
7रेणुका सुदाम भडके (अपक्ष)
8शिलाबाई मधुकर वालतुरे (अपक्ष)
9निकिता कल्याण बाराहाते (अपक्ष)

८. निवडणूक विभाग ४३: जामगांव

आरक्षण: सर्वसाधारण महिला
अ.क्र.उमेदवार व पक्ष
1स्वाती दिलीप निरपळ (शिवसेना)
2दिपा सचिन मुंदडा (अपक्ष)
3सौ. सपना राहुल सटाले (अपक्ष)
4गायकवाड छायाबाई कल्याण (अपक्ष)
5पाठे दिपाली देविदास (अपक्ष)
6स्वाती काशिनाथ घरपळे (अपक्ष)

९. निवडणूक विभाग ४४: शेंदुरवादा

आरक्षण: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC)
अ.क्र.उमेदवार व पक्ष
1सचिन रामकिसन विधाते (भारतीय जनता पार्टी)
2कृष्णा साहेबराव पाटील (शिवसेना - उबाठा)
3विक्रम मनोहर राऊत (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
4राहुल उत्तमराव ढोले (AIMIM)
5क्रिष्णा शिवप्रसाद अग्रवाल (अपक्ष)
6अरुण अण्णा रोडगे (अपक्ष)
7बद्रीनाथ रामजी तोगे (अपक्ष)
8अशोक प्रभाकर विधाटे (अपक्ष)
9ज्ञानेश्वर रामचंद्र देशमाने (अपक्ष)
10विष्णु अण्णासाहेब पोटे (अपक्ष)
निष्कर्ष: गंगापूर तालुक्यातील सर्व ९ गटातील ८१ वैध उमेदवारांची अधिकृत यादी वर दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

कायगाव गोदावरी नदीत अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह | गंगापूर

नातेवाईकांचा शोध सुरू – गंगापूर पोलिसांचे आवाहन गंगापूर | २० जानेवारी २०२६ | 07:02 AM IST गंगापूर | प्रतिनिधी कायगाव (ता. गंगापूर) येथील गोदावरी नदीपात्रात एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना रविवारी (दि. १९ जानेवारी २०२६) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही महिला नदीपात्रात मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच खासगी रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, चेतन पंडित, अमोल बिरुटे आणि पंकज बिरुटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदीतून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे दाखल केला. वैद्यकीय नोंद आणि प्राथमिक तपास उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला मृत अवस्थेत दाखल झाली होती. या प्रकरणाची नोंद MLC क्रमांक 1116/RKK/2026 नुसार करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू आहे. ...

Gangapur Nagar Parishad Election Result 2025: संजय जाधव नगराध्यक्षपदी विजयी | Ward-wise Winners List

गंगापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५: संजय जाधव नगराध्यक्षपदी विजयी; पाहा प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी गंगापूर (Gangapur Nagar Parishad Election Result 2025): गंगापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत संजय विठ्ठलराव जाधव यांनी बाजी मारली असून, विविध प्रभागांचे धक्कादायक आणि लक्षवेधी निकाल समोर आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी हे अधिकृत निकाल घोषित केले आहेत. खाली आपण नगराध्यक्ष आणि प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची सविस्तर माहिती आणि त्यांना मिळालेली मते पाहणार आहोत. 🏆 नगराध्यक्ष पदाचा निकाल (Presidential Election Result) गंगापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत संजय विठ्ठलराव जाधव हे विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला. विजयी उमेदवार: जाधव संजय विठ्ठलराव (९,७३९ मते) 👑 प्रमुख प्रतिस्पर्धी: पाटील प्रदीप सुधाकर (७,४८७ मते) नोटा (NOTA): १०४ मते ...

ऐतिहासिक क्षण! सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि संतांच्या मांदियाळीत गंगापूर दुमदुमणार; १६ जानेवारीला भव्य 'हिंदू महासंमेलन

📍 गंगापूर (Gangapur Live Exclusive) | 📅 मंगळवार, १३ जानेवारी २०२६ इतिहास कधीतरी घडतो, पण काही क्षण असे असतात जे इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरले जातात. गंगापूर शहरासाठी आणि तालुक्यातील तमाम हिंदू बांधवांसाठी असाच एक 'सुवर्णक्षण' जवळ आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून गंगापूरच्या पावन भूमीत पहिल्यांदाच एका विराट आणि 'भव्य हिंदू महासंमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. छायाचित्र: १२ जानेवारी २०२६ रोजी गंगापूर शहरात निघालेली भव्य बाईक रॅली आणि भगवा ध्वज यात्रा. येत्या शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या सोहळ्याकडे केवळ गंगापूरच नव्हे, तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाची भव्यता आणि दिव्यता दर्शवणारी दोन प्रमुख कारणे आहेत - एक म्हणजे या कार्यक्रमाचा उद्देश आणि दुसरे म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे दिग्गज मान्यवर! 🔗 वाचा हे सुद्धा: गंगापूर न्यूज ब्रीफ: मोहन भागवत यांचा दौर...