Skip to main content

गंगापूर पंचायत समिती निवडणूक: उमेदवार यादी जाहीर (List)

Home » Election 2026 » Panchayat Samiti List
गंगापूर पंचायत समिती निवडणूक २०२६ अंतिम उमेदवार यादी
गंगापूर | २२ जानेवारी २०२६ | Updated by Baviskar B.S.
गंगापूर पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी वैधरित्या नामनिर्देशित (Valid) उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे. छाननीनंतर पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची पक्षनिहाय (Party Wise) यादी खालीलप्रमाणे आहे. सिद्धनाथवाडगाव (गण ८२) मध्ये सर्वाधिक १७ उमेदवार रिंगणात आहेत.

📄 पंचायत समिती अर्जांची अधिकृत यादी (PDF) डाऊनलोड करा:

📥 Download Official List PDF

📊 गणनिहाय अंतिम उमेदवार यादी

१. गण ७१: माळीवाडगाव

आरक्षण: सर्वसाधारण (महिला)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1भारताबाई अंबरसिंग जंघाळेअपक्ष
2सविता अरुण सोनवणेअपक्ष
3कविता रविंद्र चव्हाणभाजप
4देशमूख निर्मला दादासाहेबअपक्ष
5छाया अनिल वाघचौरेराष्ट्रवादी
6सुनिता बाळासाहेब आव्हाळेअपक्ष
7लताबाई किशोर पवारकाँग्रेस

२. गण ७२: सावंगी

आरक्षण: अनुसूचित जाती (SC)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1किर्तीकर भाऊसाहेब बाळाअपक्ष
2अजित भागाजी जाधवAIMIM
3कडू भावराव शेलारअपक्ष
4पाखरे सुनिल सर्जेरावअपक्ष
5जाधव सुरेश आंबादासभाजप
6सुरेखा शिवनाथ गायकवाडअपक्ष
7संदिप भानूदास गायकवाडवंचित बहुजन आघाडी
8नागसेन शामराव बागुलअपक्ष
9अमोल संपतराव शिरसाठराष्ट्रवादी

३. गण ७३: आसेगांव

आरक्षण: सर्वसाधारण
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1ज्ञानेश्वर रघुनाथ थोरातअपक्ष
2शिवाजीराव भिकनराव चंदेलअपक्ष
3थोरात सावळीराम भानुदासभाजप
4मालकर शिवनाथ शंकरअपक्ष
5सुभाष रामचंद्र बनकरकाँग्रेस
6कैलास सोमीनाथ हिवाळेशिवसेना (उबाठा)
7पवार नवनाथ देविदासअपक्ष
8नारायण नाना कांबळेअपक्ष
9किशोर साईनाथ जाधवअपक्ष
10शरद लक्ष्मण रावतेअपक्ष
11सुभाष लक्ष्मण थोरातराष्ट्रवादी

४. गण ७४: अंबेलोहळ

आरक्षण: सर्वसाधारण
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1प्रदिप भास्करराव सोनवणेराष्ट्रवादी
2अशोक लक्ष्मण जाधवअपक्ष
3नंदू बाजीराव सोनवणेअपक्ष
4राहुल अण्णासाहेब देवकरअपक्ष
5शंकर आसाराम प्रधानअपक्ष
6बद्रीनाथ श्रावण पवारअपक्ष
7भगवान इसाराम बोराडेभाजप
8खान इम्रान खान रहेमानकाँग्रेस
9नंदु छगन बोराडेअपक्ष

५. गण ७५: रांजणगांव शे.पुं.

आरक्षण: अनुसूचित जाती (महिला)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1रमा अजिनाथ उबाळेराष्ट्रवादी
2संजीवनी दिपक सदावर्तभाजप
3ज्योती गौतम पंडीतकाँग्रेस
4विजयाबाई उत्तम कानडेअपक्ष
5प्रमिला उत्तमराव खरातअपक्ष

६. गण ७६: जोगेश्वरी

आरक्षण: अनुसूचित जाती (महिला)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1मंगल सिद्धार्थ पैठणेअपक्ष
2संगीता गणेश ठोकळभाजप
3अनिता सुभाष साबळेराष्ट्रवादी
4रंजना रावसाहेब थोरातवंचित बहुजन आघाडी

७. गण ७७: वाळूज बु.

आरक्षण: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1आरगडे ज्योती संतोषशिवसेना
2आफरीन युसुफ खीं कुरेशीअपक्ष
3मुमताज फारूकखीं कुरेशीAIMIM
4आशा संजय शिंदेशिवसेना (उबाठा)
5अनिता लक्ष्मन राऊतराष्ट्रवादी

८. गण ७८: लिंबेजळगांव

आरक्षण: सर्वसाधारण (महिला)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1मंगलाबाई द्यानेश्वर निळशिवसेना
2मीनाक्षी रविंद्र नेव्हालअपक्ष
3शाईनाज युनुस शेखAIMIM
4संगिता अनिल भुजंगअपक्ष
5ज्योती तुकाराम मिठेशिवसेना (उबाठा)
6संगिता नारायण चनघटेराष्ट्रवादी
7सुमैया इरफान शेखअपक्ष

९. गण ७९: तुर्काबाद

आरक्षण: अनुसूचित जमाती (ST)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1गोविंद नरसींग धोत्रेराष्ट्रवादी
2शिवाजी राधाकिसन देवबोनेशिवसेना (उबाठा)
3बद्रीनाथ श्रावण पवारअपक्ष
4बाबासाहेब दत्तु पिठलेभाजप

१०. गण ८०: घोडेगांव

आरक्षण: सर्वसाधारण (महिला)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1अश्विनी अनिल राजगिरेशिवसेना (उबाठा)
2वैष्णवी अमोल म्हस्केशिवसेना
3मोहीनी जगदीश साळुंखेअपक्ष
4नसीम सिकंदर इनामदारअपक्ष
5उषाबाई नारायण सोलनकरअपक्ष
6उषा अर्जुन पवारअपक्ष
7शोभाबाई रामदास पवारराष्ट्रवादी
8पदमाबाई चंद्रभान राजदेवअपक्ष
9शोभा संजय राऊतअपक्ष

११. गण ८१: शिल्लेगांव

आरक्षण: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1विजय मनसुबराव जाधवअपक्ष
2सुनिल नारायण बोऱ्हाडेशिवसेना (उबाठा)
3भागिनाथ चंद्रभान जाधवभाजप
4शुभम नारायण बोऱ्हाडेराष्ट्रवादी
5चंद्रकांत सांडु गवळीअपक्ष
6कैलास परसराम सुर्यवंशीअपक्ष
7शिवाजी अरुण गायकवाडअपक्ष
8अनिल उत्तम गवळीअपक्ष
9भाऊसाहेब आसाराम चिंधेअपक्ष

१२. गण ८२: सिद्धनाथवाडगाव

आरक्षण: सर्वसाधारण
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1 शिवम अंकुश जाधवअपक्ष
2अण्णासाहेब जगन्नाथ जाधवमनसे (MNS)
3संजय शिवलाल बेडवाळअपक्ष
4संतोष गोपाळराव चव्हाणअपक्ष
5जाधव संतोष जगन्नाथभाजप
6महेंद्र तुकाराम गंडेअपक्ष
7शिंदे बाबुराव अप्पासाहेबअपक्ष
8नवाज कडू शेखअपक्ष
9विलास पुंडलिक जगतापअपक्ष
10शरद दिलीप जगतापअपक्ष
11बैनाडे जादुसिंग मोतीरामअपक्ष
12चव्हाण प्रदिप दत्तात्रयअपक्ष
13रविंद्र बन्सीधर पोळशिवसेना (उबाठा)
14सुनील अशोकराव पोळअपक्ष
15विनायकराव नरसिंग भोसलेअपक्ष
16दादासाहेब कारभारी जगतापराष्ट्रवादी
17जयराम विश्वनाथ लोंढेअपक्ष

१३. गण ८३: वाहेगाव

आरक्षण: सर्वसाधारण
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1महेश सोन्याबापु मनाळशिवसेना
2अनिल एकनाथ धोत्रेअपक्ष
3आयुब कासम शेखअपक्ष
4प्रकाश भानुदास फिंपाळेअपक्ष
5ऋषिकेश सोपानराव मनाळअपक्ष
6हिवाळे राजेश्वर कल्याणअपक्ष
7संजय रघुनाथ जाधवअपक्ष
8हिवाळे अप्पासाहेब लक्ष्मणभाजप
9पारखे राहुल मोगलअपक्ष
10पारखे रोहीत मोगलअपक्ष
11धोत्रे ज्ञानेश्वर दगडुअपक्ष
12किशोर येडू धोत्रेराष्ट्रवादी
13राऊत हरि कचरूअपक्ष
14सुदाम उद्धवराव भडकेअपक्ष
15प्रकाश रायभान पारखेअपक्ष
16बबनराव जगन्नाथ म्हस्केशिवसेना (उबाठा)
17बबन देवराव सोनवणेअपक्ष

१४. गण ८४: नेवरगांव

आरक्षण: सर्वसाधारण (महिला)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1मथुराबाई सुभाष कानडेशिवसेना (उबाठा)
2सुवर्णाबाई किशोर कसानेअपक्ष
3सौ. कांता किशोर गायकवाडशिवसेना
4विठाबाई दिनकर दंडेअपक्ष
5सिमा मुकुंद कसानेराष्ट्रवादी
6अरुणा राजेंद्र साळुंकेभाजप
7शितल रविंद्र वालतुरेअपक्ष
8पुष्पाबाई नवनाथ तारुअपक्ष
9जया साईनाथ खरेअपक्ष

१५. गण ८५: जामगांव

आरक्षण: सर्वसाधारण (महिला)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1प्रमिला विनोद काळेशिवसेना
2मालती लक्ष्मण सांगळेअपक्ष

१६. गण ८६: कायगाव

आरक्षण: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1राधेशाम लक्ष्मण कोल्हेअपक्ष
2बळीराम वसंत खताळअपक्ष
3भाऊसाहेब लक्ष्मण गवळीअपक्ष
4चव्हाण बाबासाहेब एकनाथशिवसेना
5भागुबाई मुरलीधर तोडकरअपक्ष
6पुष्पाबाई प्रकाश निरपळअपक्ष

१७. गण ८७: गुरूधानोरा

आरक्षण: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1रोडगे सुरेखा अरुणशिवसेना
2शारदा ज्ञानेश्वर देशमानेअपक्ष
3कर्डीले नंदाबाई वसंतरावराष्ट्रवादी
4मेनका कैलास म्हस्केशिवसेना (उबाठा)
5निता अजयसिंग परदेशीअपक्ष

१८. गण ८८: शेंदुरवादा

आरक्षण: सर्वसाधारण
अ.क्र.उमेदवारपक्ष / अपक्ष
1क्रिष्णा शिवप्रसाद अग्रवालभाजप
2योगेश साहेबराव शेळकेअपक्ष
3अशोक प्रभाकर विधाटेअपक्ष
4विष्णु बाबासाहेब बोरुडेराष्ट्रवादी
5श्री. रावसाहेब मोहन टेकेशिवसेना (उबाठा)
6अब्बास इस्माईल पठाणAIMIM
7अक्रूर बद्रीनाथ निकमअपक्ष
Baviskar B.S. Editor Gangapur Live
Report By: Baviskar B.S.
Editor, Gangapur Live.

Comments

Popular posts from this blog

कायगाव गोदावरी नदीत अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह | गंगापूर

नातेवाईकांचा शोध सुरू – गंगापूर पोलिसांचे आवाहन गंगापूर | २० जानेवारी २०२६ | 07:02 AM IST गंगापूर | प्रतिनिधी कायगाव (ता. गंगापूर) येथील गोदावरी नदीपात्रात एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना रविवारी (दि. १९ जानेवारी २०२६) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही महिला नदीपात्रात मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच खासगी रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, चेतन पंडित, अमोल बिरुटे आणि पंकज बिरुटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदीतून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे दाखल केला. वैद्यकीय नोंद आणि प्राथमिक तपास उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला मृत अवस्थेत दाखल झाली होती. या प्रकरणाची नोंद MLC क्रमांक 1116/RKK/2026 नुसार करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास सुरू आहे. ...

Gangapur Nagar Parishad Election Result 2025: संजय जाधव नगराध्यक्षपदी विजयी | Ward-wise Winners List

गंगापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५: संजय जाधव नगराध्यक्षपदी विजयी; पाहा प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी गंगापूर (Gangapur Nagar Parishad Election Result 2025): गंगापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत संजय विठ्ठलराव जाधव यांनी बाजी मारली असून, विविध प्रभागांचे धक्कादायक आणि लक्षवेधी निकाल समोर आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी हे अधिकृत निकाल घोषित केले आहेत. खाली आपण नगराध्यक्ष आणि प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची सविस्तर माहिती आणि त्यांना मिळालेली मते पाहणार आहोत. 🏆 नगराध्यक्ष पदाचा निकाल (Presidential Election Result) गंगापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत संजय विठ्ठलराव जाधव हे विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला. विजयी उमेदवार: जाधव संजय विठ्ठलराव (९,७३९ मते) 👑 प्रमुख प्रतिस्पर्धी: पाटील प्रदीप सुधाकर (७,४८७ मते) नोटा (NOTA): १०४ मते ...

ऐतिहासिक क्षण! सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि संतांच्या मांदियाळीत गंगापूर दुमदुमणार; १६ जानेवारीला भव्य 'हिंदू महासंमेलन

📍 गंगापूर (Gangapur Live Exclusive) | 📅 मंगळवार, १३ जानेवारी २०२६ इतिहास कधीतरी घडतो, पण काही क्षण असे असतात जे इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरले जातात. गंगापूर शहरासाठी आणि तालुक्यातील तमाम हिंदू बांधवांसाठी असाच एक 'सुवर्णक्षण' जवळ आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून गंगापूरच्या पावन भूमीत पहिल्यांदाच एका विराट आणि 'भव्य हिंदू महासंमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. छायाचित्र: १२ जानेवारी २०२६ रोजी गंगापूर शहरात निघालेली भव्य बाईक रॅली आणि भगवा ध्वज यात्रा. येत्या शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या सोहळ्याकडे केवळ गंगापूरच नव्हे, तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाची भव्यता आणि दिव्यता दर्शवणारी दोन प्रमुख कारणे आहेत - एक म्हणजे या कार्यक्रमाचा उद्देश आणि दुसरे म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे दिग्गज मान्यवर! 🔗 वाचा हे सुद्धा: गंगापूर न्यूज ब्रीफ: मोहन भागवत यांचा दौर...